scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

delhi rains delhi ncr
10 Photos
Photos: भारतातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाचे थैमान, दिल्लीमध्ये ३ जणांचा दुर्देवी मृत्यू

काल, १७ मे रोजी उत्तर भारतातील विविध भागात पावसाने थैमान घातले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि…

jalgaon lightning death crop damage rains farmers loss
जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जोरदार वादळी पावसात एरंडोल तालुक्यात वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. केळी,…

सांगलीत वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज कोसळून आठ जनावरे ठार

यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले असून, शुक्रवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.

sindhudurg sawantwadi unseasonal rain mango damage farmer
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस; आंबा बागायतदार चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व बांदा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम अशा फळबागांना मोठे नुकसान…

washim-crop-damage
VIDEO : काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल पाण्यात, वाशीम जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

वाशीम जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसात वाहून…

palghar Mahavitaran premonsoon works till May 31 delayed due to unseasonal rains
महावितरणची मान्सूनपूर्व कामे ३१ मे पर्यंत, अवकाळी पावसामुळे महावितरणच्या कामांना उशीर

पावसाळ्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा तसेच विजेच्या तारा व खांब पडून कोणताही अपघात होऊ नये यादृष्टीने महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्वी देखभाल…

Farmers are now facing difficulties in getting compensation for losses caused by hailstorms
गारपीटग्रस्त फळ उत्पादकांच्या भरपाईवर पाणी ? विमा योजनेचा मर्यादित संरक्षण कालावधी अडथळा

फळपीक विमा योजना राबविली जात असली, तरी संभाव्य हवामान धोके आणि मर्यादित संरक्षण कालावधी लक्षात घेता संबंधित शेतकऱ्यांना खासकरून गारपिटीमुळे…

IMD yellow alert alert for Mumbai Thane and Palghar
मुंबईत सतर्कतेचा इशारा… राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट…

सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Unseasonal rains once again hit Lanja and Rajapur tehsil a youth died on the spot and another was seriously injured after being struck by lightning
लांजा – राजापूर मध्ये विजांचा कटकडाटासह जोरदार पाऊस ; वीज पडल्याने एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

यापावसामध्ये एका झाडावर वीज पडून मुंबईतून गावी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Akola Heavy rain with thunder Power supply disrupted
अकोला : विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; वीज पुरवठा खंडित

शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये बुधवारी दुपारी वादळी वारा सुटला होता. त्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

संबंधित बातम्या