
पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सूर्यकुमार यादवने गाडीत बसून फेरफटका मारला. सामन्याला सुरुवात झाली असून काही नियमात बदल झाला आहे.
न्यूझीलंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना यजमानांनी ७ गडी राखून जिंकला होता, त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे.
भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०६ धावसंख्येचा लॅथम-विलियम्सनच्या जोडीने शानदार फलंदाजी करत टीम इंडियावर सात गडी राखून मात केली.
न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.
भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत ३०६ धावांचा डोंगर उभारला आहे. कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस…
भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी अर्शदीप-उमरान यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले.
टी२० मालिकेत हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. आता शिखर धवनकडे एकदिवसीय मालिकेची जबाबदारी सांभाळणार आहे. ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात…
शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. यामालिकेत शिखर धवनच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची…
झिम्बाब्वे मालिकेसाठीही शिखर धवनची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याला का हटवण्यात आले याचे याबाबत त्याने खुलासा…
शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी कर्णधार धवनने आगामी विश्वचषकाच्या तयारी दृष्टीने युवा खेळाडूंसंदर्भात भाष्य केले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडू अयान अफझल खानने एक विश्वविक्रम नोंदवला आहे.