Page 2 of ऑर्डर News
शनिशिंगणापूर येथील आजी व माजी अशा १९ विश्वस्तांनी पात्रता नसताना सग्यासोयऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नोकरी घेतले आहे.
मुंबई महापालिका आणि शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी मार्गाला विरोध करणाऱ्यांचे पारडे जड झाले आहे.
महसूलमंत्र्यांच्या आदेशामुळे कापूरवाडी परिसरातील तब्बल आठ क्रशर चालकांविरुद्ध अखेर महसूल विभागाने बेकायदा गौण खनिज उत्खननाबद्दल भिंगारच्या कँप पोलीस ठाण्यात गुन्हा…

खासगी नागरी सहभागातून उभारलेल्या प्रकल्पांची सर्व प्रकारची माहिती २४ ऑगस्टपूर्वी शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे आदेश त्यांनी गुरुवारी काढले.

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी आता तातडीने संप मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर संस्थेकडून कडक प्रशासकीय कारवाई…

पुरवठा झालेली खराब राजगिरा चिक्की येत्या ४८ तासांत पुरवठादाराला परत करा, असा आदेशच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी जिल्हा…
शेतकऱ्यांच्या जमिनीत स्पेंट वॉश हे रसायन टाकून प्रदूषण करणाऱ्या रॅडिको एनव्ही कंपनीने त्यांची उत्पादने बंद करावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण…

जालना जिल्हय़ामधील मंठा व परतूर तालुक्यांतील रेशन दुकानांवर राजकीय आकसातून कारवाई करण्यास पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी भाग पाडले,…

जि. प.चे शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील शाळांना अचानक भेट दिली असता ५ शाळांमध्ये विदारक स्थिती समोर आली.…

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था करासाठी (एलबीटी) व्यापाऱ्यांना व्याज व दंडाची माफी दिली असून, येत्या जुलैअखेपर्यंत व्यापाऱ्यांना थकीत एलबीटीची रक्कम महापालिकेकडे…

महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने पत्रकारांना माहिती देऊ नये, असा थेट आदेश गुरुवारी महापौर व पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिला.

प्राध्यापकांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमावलीवर बोट ठेवून दररोज साडेसहा तास महाविद्यालयात थांबण्यास नकार देताच शिक्षण सहसंचालकांनी काढलेले आदेश मागे घेतले आहेत.…