Page 5 of ऑस्कर २०२४ News

‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.

नुकत्याच पार पडलेल्या “टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल”ला एस.एस.राजामौली उपस्थित होते.

आपल्या पतीच्या ताशकंद फाईल्स चित्रपटात तिने काम केले होते.

क्रिस रॉक पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन करणार का? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

माफी आणि पुढील महिन्यात अकादमीने त्याबाबत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची घोषणा जगभरातील माध्यमांचा विषय बनली आहे.

आमिर खानच्या चित्रपटासाठी ऑस्कर अकादमीनं ट्वीट केलं आहे.

ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी विल स्मिथवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ऑस्कर पुरस्कारांच्या वेळी क्रिस रॉकच्या कानशिलात लगावणं विल स्मिथला खूपच भारी पडलं आहे.

ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या ‘कोडा’ चित्रपटानिमित्ताने…

अभिनेता विल स्मिथने सोहळ्याच्या निवेदक ख्रिस रॉकला भर कार्यक्रमात जागतिक मंचावर कानशिलात लगावली होती.

आपल्या पत्नीची मस्करी केल्याने विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती

ख्रिस रॉकला कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथला होणार होती अटक?