सार्वजनिक बांधकामच्या विभाग कार्यालयात जप्ती

रस्त्याच्या कामाचे दीड कोटीचे बिल थकविल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकामच्या येथील कार्यालयातील साहित्य गुरुवारी जप्त करण्यात आले.

हैदराबाद बँकेच्या शाखेत साडेअकरा लाखांची लूट

स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंदोरा शाखेतून (तालुका कळंब) ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड चोरटय़ांनी लांबविली. गॅस कटरच्या साहाय्याने…

आदित्य ठाकरेंकडून तुळजाभवानीस पूर्णाहुती

भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सोमवारी दर्शन घेतले. या वेळी देवीला नऊवारी साडी अर्पण करून…

पित्याकडून मुलाचा गळा दाबून खून

घरात सांगितलेले काम ऐकत नाही, या कारणावरून दारूच्या नशेत स्वतच्या मुलाचा नराधम पित्याने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना उमरगा…

झोपेत असताना शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

शेतात खळय़ावर झोपेत असताना शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृताचा चुलत भाचा नवनाथ दुधभाते…

जिजाऊ जयंतीनिमित्त पुरस्कारांचे वितरण

येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारे राजमाता जिजाऊ पुरस्कार दीपा साबळे, शहाजीराजे क्रीडा पुरस्कार सुनील ढगे यांना, तर…

नावीन्याच्या ध्यासातूनच उपेक्षितांची प्रगती शक्य- शिंदे

विचारांच्या आदानप्रदानातून प्रश्नांचे विवेचन झाले, तरच नवीन आव्हान स्वीकारता येऊ शकते. नावीन्याचा ध्यास घेतल्यासच उपेक्षित समाजाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन…

तुळजाभवानी भाविक-भक्तांच्या खिशाला चाट लावणारा ठराव!

कोटय़वधीचे वार्षकि उत्पन्न असलेल्या तुळजापूर देवस्थानच्या ठिकाणी भाविकांसाठी असलेले चप्पलस्टँड सशुल्क करण्याचा ठराव मंदिर संस्थानने घेतला आहे. भाविकांना या निर्णयाची…

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना

‘आई राजा उदो’चा गजर, तसेच संबळाच्या निनादात तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना बुधवारी भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

गझलच्या अनोख्या मैफलीने उस्मानाबादकर भारावले!

जीवघेण्या वेदनेची कळ विसरून जगण्याला बळ देण्याचा विचार देणारी, उपहास मांडत असताना चिंतनशील असणारी आणि विनोदाची झालर नाचवत असली तरी,…

‘क्रांतीच्या परिभाषेतून बुद्धाचे सादरीकरण व्हावे’

क्रांतीच्या परिभाषेतून बुद्ध मांडता आला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला क्रांतिकारक बुद्ध दिला. तुमच्या आचरणातून सर्व काही दिसले पाहिजे. असेच…

संबंधित बातम्या