Page 5 of ओवेसी News

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे टीका;जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

‘नवहिंदू’च्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना नेते संजय राऊत यांचं आणखी एक विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं.

मुबारखपुर येथे ‘एमआयएम’च्या प्रचारसभेत बोलत होते ; पाहा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडिओ

‘सीएए’ विरोधातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांचा केला आहे उल्लेख ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

‘सोश्यल इंजिनिअरिंग’ पक्षाला फळणार का, बिहारमध्ये पाच जागा जिंकून चुणूक दाखविणारे ओवेसी उत्तर प्रदेशात यशस्वी ठरणार का, याविषयी उत्सुकता

अमित शाह यांना देखील दिलं आहे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री योगी सरकारवरून केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

ओवीसींबद्दल देखील दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस झाली सुरूवात ; असदुद्दीन ओवेसींनी केली घोषणा