Page 108 of पालघर न्यूज News

पालघर तालुक्यात बोईसर, केळवे, मनोर, उमरोळी अशा मोठय़ा ग्रामपंचायतींसह ८३ ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.

मासळी मार्केटकडे जाणाऱ्या या इराणी रोडवर रस्त्यावरच फेरीवाल्यांनी गाडया थाटल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे.

प्लास्टिक कचरा आणि सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण होऊ लागला आहे.

प्रेमप्रकरणात प्रेयसीने अचानक नकार दिल्याने प्रियकराने तिचा जीव घेऊन स्वत:ही आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.

अबिटघर येथील एका कारखान्यात पट्टय़ात हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू झाला

वैश्विक स्थान निश्चिती अर्थात ग्लोबल पोझिशिनग सिस्टम (जीपीएस) चा वापर करून अल्पावधीत विनाप्रक्रिया भूमापन करण्यासाठी रोव्हर पद्धत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करताना विविध दाखले मिळवण्यासाठी व दाखले अपलोड करण्यासाठी उमेदवारांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले होते.

सेंट मेरी हायस्कूल ते डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या प्रेमी युगुलाने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले.

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.

बोईसर चे माजी आमदार विलास तरे तसेच पालघर चे माजी आमदार अमित घोडा यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम आहे.