scorecardresearch

पंकजा मुंडे News

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.


२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या. परंतु, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं. दरम्यान, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून वाढू लागल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवलं.


Read More
bjp appoints pankaja munde and suresh dhas together for local body elections print politics news
पंकजा मुंडे – सुरेश धस वादावर भाजपची तिरकी खेळी प्रीमियम स्टोरी

भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली. त्यात एकमेकांवर टीका करणाऱ्या पंकजा मुंडे…

Pankaja Munde's statement creates a stir in Beed politics; Discussion heats up around MLA Suresh Dhas
सुरेश धस यांच्या भोवती पंकजा मुंडेंचे रिंगण ?

बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी केज आणि आष्टी मतदारसंघात लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगताच, हे विधान आमदार सुरेश धस यांच्याभोवती राजकीय…

Chitra Wagh Slams Opposition
“विरोधकांचा हा फक्त रडीचा डाव आहे”, भाजपच्या महिला नेत्याचा विरोधकांवर हल्लाबोल…

Chitra Wagh : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक फक्त ‘रडीचा डाव’ खेळत असून, लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा, अशा शब्दांत…

pankaja munde orders new industrial land jalna midc development
जालना औद्योगिक वसाहतीच्या चौथ्या टप्प्यासाठी जागेचा शोध; पालकमंत्री मुंडे यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश…

Pankaja Munde : औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज आणि वाहनतळाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वांगीण विकासाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश…

BJP Pankaja Munde Jarange Clarification Parli Diwali Political Speech OBC Maratha Quota Badamrao
जरांगे पाटलांविरोधात बोलले नाही; भाषणाचा विपर्यास केला! पंकजा मुंडे यांचे परळीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे स्पष्टीकरण…

Pankaja Munde, Manoj Jarange : आरक्षणाला विरोध नाही, फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, असे स्पष्टीकरण मंत्री…

Banjara Reservation Fast Called Off Jalna Vijay Chavan Ends CM Fadnavis
बंजारा आरक्षणासाठीचा लढा तात्पुरता थांबला! जालना येथील उपोषण नवव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे…

Sanjay Rathod, Pankaja Munde : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेले विजय चव्हाण यांचे…

Vaidyanath Sugar Factory sale
गोपीनाथ मुंडे यांनी जपलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याची १३२ कोटी रुपयांमध्ये विक्री ?

या व्यवहारात दिवंगत मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथ गडाचीही जागा येत असल्यामुळे परळी परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद, नागरिकांमधून तीव्र असंतोष…

Parli election will be a test for the Munde siblings
मराठा – ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर परळीची निवडणूक लक्षवेधी

राज्याच्या विद्यमान पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसींचे नेते म्हणून भूमिका घेणारे माजीमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे व यांच्या नेतृत्वाचाही…

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा

‘माझ्या नादी लागू नका, शहाणपणा करायचा नाही, अन्यथा राजकारणातील तुमचं नामोनिशाण मिटून जाईल’, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

Pankaja Munde Dasara Melava 2025
जातीयवाद, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करा! दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना सुनावत भगवानगडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला, आता हा मेळावाही तुम्हाला बंद पाडायचा आहे का? असा…

Pankaja Munde speech at Dasara melava 2025 on obc maratha reservation Gopinath munde marathi news
Pankaja Munde : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण आमच्या लेकरांच्या…”

पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Dhananjay Munde
“माझी मानसिकता इतकी वाईट झालेली…”, धनंजय मुंडेंनी भगवानगडावरून मांडली व्यथा; म्हणाले, “काहीही न करता शिव्या…”

Dhananjay Munde Dasara Melava : आमदार धनंजय मुंडे म्हणाले, “मी आजवर अनेक जातींच्या आरक्षणासाठी लढलो आहे. आता सरकारने मराठा समाजाला…