scorecardresearch

पंकजा मुंडे Videos

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.

२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे (Pankja Munde)यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.
Read More
Fadnavis gave Modis message at Mahadev Jankars campaign rally
Devendra Fadnavis on Mahadev Jankar: महादेव जानकरांच्या प्रचारसभेत फडणवीसांनी सांगितला मोदींचा संदेश

२०१९ च्या निवडणुकीत ४१ खासदार निवडून आले तो रेकॉर्ड आम्ही यावेळी मोडणार आहोत. त्या खासदारांमध्ये आमच्या पंकजा मुंडे जशा असणार…

BJP leader pankaja munde who is interested in state politics now she entered the arena of LokSabha elections
Pankaja Munde: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात | Loksabha Election 2024

‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असं वक्तव्य करणाऱ्या आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे राज्याच्या राजकारणात अधिक रस असणाऱ्या पंकजा मुंडे या लोकसभा…

Dhananjay Munde is emotional about the three Munde siblings
Pankaja and Dhananjay Munde: तिन्ही मुंडे भावंड गोपीनाथ गडावर; धनंजय मुंडे भावुक

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच बीडमध्ये आल्या होत्या. बीडमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं.…

pankaja mundes reaction on rajyasabha candidate
Pankaja Munde on Loksabha: राज्यसभेच्या उमेदवारीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत होतं. मात्र लोकसभेच्या यादीत पंकजा…

Devendra Fadnavis clarify on bjp leader Pankaja Munde meetup
Devendra Fadnavis on Pankaja Munde: राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत, फडणवीसांनी केलं स्पष्ट

देशभरात राज्यसभेच्या रिक्त जागांवर येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण ५६ जागांपैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. अशातच भाजप…

Pankaja Munde on Dhananjay Munde
Pankaja Munde on Dhananjay Munde: गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या कामकाजावरून पंकजा मुंडेंची नाराजी?

“गोपीनाथ मुंडे महामंडळाबाबत अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.फक्त त्या महामंडळाची घोषणा करण्यात आली.त्यामध्ये कोणत्याही प्रकारच काम होत नाही.…

BJP leader Pankaja Munde Appeal to Karyakartas about gopinath munde birth anniversary
Pankaja Munde Appeal to Karykartas: “गावागावात गोपीनाथ गड जावा”, पंकजा मुंडेंचं नेमकं आवाहन काय ?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. यावेळीही त्यांनी कार्यकर्त्यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून…

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : बीडमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकाच मंचावर पाहून फडणवीसांनी केली मागणी

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच…

Pankaja Munde
Pankaja Munde Speech: कारखान्यावरची छापेमारी ते मराठा आरक्षण!; पंकजा मुंडेंचं भगवान गडावरुन भाषण

माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली तेव्हा दोन दिवसांत ११ कोटींचा निधी तुम्ही लोकांनी जमा केला. तुम्हाला मी काय दिलं? तुम्ही उन्हात…

Pankaja Munde
Pankaja Munde: “आर्थिक मदत करू नये”; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

भाजपा नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडं १९ कोटी रूपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. त्यामुळे छत्रपती…

BJP Leader Pankaja Munde on Maratha Reservation
Pankaja Munde on Maratha Reservation:’त्याची सखोल चौकशी..’; मराठा आरक्षणावरून मुंडेंचा सरकारला इशारा

भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा…

ताज्या बातम्या