scorecardresearch

पंकजा मुंडे News

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या महाराष्ट्रातील भाजपाच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्ममान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख असून, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जातं. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदार संघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा विधानसभेत पोहचल्या होत्या. यानंतर २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना-भाजपाचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या.


२०१४ मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये चिक्की घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोलल्या गेलं मात्र पंकजा मुंडे (Pankja Munde)यांनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे.


Read More
Pankaja Munde
पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी! नैराश्येतून कार्यकर्त्याची आत्महत्या; आई म्हणते “ताईंचा फोटो घेऊन…”

पांडुरंग सोनवणे हे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा गावातील होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने ते नैराश्येत गेले होते,…

beed, tentions in the beed, Offensive statement about Manoj Jarange Patil, Offensive statement about Pankaja Munde, beed news,
बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

ओबीसी समाजाच्या परळी बंद हाकेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तर बीडमध्ये सकल मराठा समाजही रस्त्यावर उतरला.

Pankaja Munde worker died
“पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर जीव देईन”, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा बस अपघातात मृत्यू

बस अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव सचिन कोंडिबा मुंडे (३८) असे असून तो लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील येस्तर येथे राहणारा…

Dhananjay Munde, Pankaja Munde,
पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा प्रीमियम स्टोरी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर लाेकसभा निवडणुकीतही दारूण पराभवाचा सामना करावा…

what pankaja munde said?
पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?, “कुणीही रडीचा डाव खेळू नये, पक्ष फुटले तरीही त्यांच्या जागा…”

पंकजा मुंडेंचा बीडमध्ये बजरंग सोनावणेंकडून पराभव, माझ्यासाठी हा अनपेक्षित निकाल आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

Pankaja Munde defeated in Beed lok sabha election
मराठवाड्यात भाजपला भोपळा; बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव

पाच वर्षांपूर्वी ‘महायुती’वर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठवाड्याने यावेळी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरश: खड्यासारखे बाजूला केले.

Bajrang Sonwane Pankaja Munde
“आदळआपट करून काय साध्य करणार?” पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल; म्हणाल्या, “उद्या काहीही होऊ शकतं”

“माझाही पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, मी तो पराभव हसतमुखाने स्वीकारला”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Manoj Jarange Patil
निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगे यांचं मोठं विधान; म्हणाले, “आपल्याला सत्तेत…”

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात याआधी अनेकदा सूचक विधानं केली आहेत.

What Mahadev Jankar Said?
महादेव जानकरांचा दावा, “बारामतीतून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी जिंकणार, महायुतीला..”

रासपचे महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीतल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे.

manoj jarange patil
“मला चाटून जाणारी गोळी…”, बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटलांचा इशारा फ्रीमियम स्टोरी

बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते लोक माझ्यावरही हल्ले करण्याची योजना आखत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत.

manoj jarange Dhananjay Munde Pankaja Munde
“गुंडगिरी सहन करणार नाही”, मनोज जरांगेंचा धनंजय आणि पंकजा मुंडेंना इशारा; म्हणाले, “तुम्हाला महाराष्ट्रात…”

मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की मुंडे बंधू-भगिनींचे (कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे) कार्यकर्ते मला जिवे…

Pankaja Munde
“बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले, हे…”; पंकजा मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत…