scorecardresearch

परिणीती चोप्रा News

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
Parineeti Chopra manifests Raghav Chadha will never become Prime Minister
“राघव चड्ढा कधीच भारताचे पंतप्रधान होणार नाहीत”, पतीबद्दल परिणीती चोप्रा असं का म्हणाली? फ्रीमियम स्टोरी

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांची पहिली भेट कुठे झाली होती? अभिनेत्री म्हणाली…

Parineeti Chopra and Raghav Chadha leave The Great Indian Kapil Show shoot mid-way
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून गेले, सेटवर नेमकं काय घडलं? माहिती आली समोर

Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र हजेरी लावणार होते.

nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी

Siddharth Chopra Wedding : सिद्धार्थ चोप्राने त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न केलं आहे.

Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारणाऱ्या या बॉलीवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Parineeti Chopra amar singh chamkila film her co-actor said she will end her career
“तुझं करिअर संपेल,” एका सहकलाकाराने परिणीती चोप्राला ‘चमकीला’ चित्रपट न करण्याचा दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणाली…

अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर चित्रपटाची निवड ते चुकीचे निर्णय अशा अनेक गोष्टींबाबत परिणीती या मुलाखतीत बोलली आहे.

Parineeti Chopra shared photo related pregnancy rumors
परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.