scorecardresearch

परिणीती चोप्रा Videos

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
parineeti chopra and ragav chadda spotted together in mumbai
राघव चढ्ढा, परिणीती चोप्रा पुन्हा दिसले एकत्र; पापराझींच्या ‘त्या’ प्रश्नावर दोघंही हसले

राघव चढ्ढा, परिणीती चोप्रा पुन्हा दिसले एकत्र; पापराझींच्या ‘त्या’ प्रश्नावर दोघंही हसले

ताज्या बातम्या