scorecardresearch

परिणीती चोप्रा Photos

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
Parineeti chopra first live singing performance mumbai festival 2024 viral photos
8 Photos
परिणीती चोप्राच्या संगीतातील करिअरला दमदार सुरुवात; अभिनेत्री पहिल्या लाइव्ह परफॉर्मन्सचे फोटो शेअर करत म्हणाली…

परिणीतीचा पहिला शो मुंबईतच झाल्याने तिला याचा अभिमान आहे.

parineeti chopra maldives trip with her mother in law
9 Photos
परिणीती चोप्राच्या सासूबाईंना पाहिलंत का? सासू-सुनेच्या मालदिव ट्रिपची चर्चा, फोटो आले समोर…

राघव चड्ढांऐवजी परिणीती चोप्रा सासूबाईंना घेऊन गेली मालदिवला! अभिनेत्रीच्या गर्ल्स ट्रिपचे फोटो व्हायरल

actress parineeti chopra flaunts her mangalsutra see photos
9 Photos
नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा अन्…; परिणीती चोप्राचा पारंपरिक लूक चर्चेत, गळ्यातील हटके मंगळसूत्र पाहिलंत का?

थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती चोप्रा पोहोचली सासरी, अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहिलंत का?

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos gallery
12 Photos
Photos: भरजरी लेहेंगा, ओढणीवर राघवरावांचं नाव अन्…; परिणीती चोप्राच्या लग्नातील फोटोंनी वेधलं लक्ष

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या लग्नातील खास फोटो पाहिलेत का?

Know About Raghav Chadha's in-laws and Parineeti Chopra Family
8 Photos
सासरे बिझनेसमन आणि सासू कलाकार, जाणून घ्या कसे आहे राघव चढ्ढा यांचे सासर

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेते राघव चड्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये होणार आहे. कुटुंब आणि…

Parineeti-Raghav
15 Photos
राघव-परिणीतीच्या लग्नाचा शाही थाट! विवाहस्थळ असलेलं ‘द लीला पॅलेस’ पाहिलंत का? भाडं तब्बल…

२४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथील ‘द लीला पॅलेस’मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही लग्नसोहळा संपन्न होणार आहे.

fit bollywood actor
24 Photos
कुणी सोडली दारु, तर कुणी बनलं व्हेगन; फिटनेससाठी ‘या’ कलकारांनी आपल्या आवडत्या पदार्थांना केलं डाएटमधून बाहेर

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन जागृत असतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिट राहण्यासाठी आपले सर्वात जास्त आवडते पदार्थ…

ताज्या बातम्या