Page 8 of संसद News

विरोधकांनी १४ ऑक्टोबर रोजी असंसदीय वर्तन केल्याचा दावा खासदार सूर्या यांनी केला आहे. संसदीय समितीने कर्नाटकचे अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष…

Parliamentary Standing committee : काँग्रेसने लोकसभेतील चार व राज्यसभेतील एका स्थायी समितीची मागणी केली होती.

नवीन संसद भवनात पक्ष कार्यालय मिळवणारा ‘टीडीपी’ हा पहिला पक्ष ठरला आहे.

एक हजार पानांचे हे आरोपपत्र जूनमध्ये पटियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

संसदेच्या लोकलेखा समितीने आपल्या वार्षिक कार्यक्रमात ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या (सेबी) कारभाराचा लेखाजोखा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संसदेमध्ये खुलेपणाने मंथन व्हावे. चर्चा विमर्श घडावेत. खासदारांनी या अधिकारांचा विवेकाने वापर केला तर संसदीय लोकशाही अधिक सक्षम होऊ शकते.

Turkish Parliament: तुर्कस्तानच्या संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.

भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची मागणी होती की खासदार, आमदार यांना न्यायालयात…

संसदेचे अधिवेशन सुरू असताना अनेकदा चर्चेचे रूपांतर वादांमध्ये होते आणि चकमकी घडतात. ९ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होती.

संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) संसदेतर्फे विशेष उद्देशासाठी स्थापन केली जाते; ज्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांचा समावेश असतो.

भारताने स्वीकारलेल्या प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या तरतुदी अनुच्छेद ७९ ते ८८ मध्ये आहेत…

संविधानाच्या पाचव्या भागातील केंद्र पातळीवरील कार्यकारी मंडळाबाबत असलेल्या प्रकरणाच्या शेवटी दोन अनुच्छेद आहेत. सरकारी कामकाज चालवण्याच्या संदर्भात ७७वा आणि ७८वा अनुच्छेद…