भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीत महादेवनगरामध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेल्या सांडपाणी समस्येची आयुक्तांनी पाहणी केली. तेथील चित्र पाहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ‘तारांगण’ उभारण्यात येणार असून भोसरी एमआयडीसीच्या १५ एकर जागेत ‘बालनगरी’ विकसित करण्यात येणार आहे.