मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करा; मागणीसाठी उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका… सरकारने काढलेल्या मराठा आरक्षण अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 21:24 IST
मराठवाड्यातील गट-गण संरचनेला खंडपीठात आव्हान… मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गट-गण संरचनेवर याचिका दाखल. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 22:48 IST
मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम कायदेशीर करण्यास आयएमएचा विरोध… मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 17:24 IST
महादेवी हत्ती प्रकरणी राजू शेट्टींचा अंबानींच्या घरासमोर उपोषणाचा इशारा! तर राज्य शासन याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील… राज्य शासन महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 23:13 IST
निषेधाचे पत्र म्हणजे बदनामी नव्हे; खंडपीठाचा निर्वाळा… कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 19:30 IST
कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिली याचिका गोकुळ दूध संघाच्या विरोधात दाखल; २६ ऑगस्ट पुढील कामकाज… गोकुळ संघातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात लढा. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 20:57 IST
कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामास प्रारंभ; वकिल, पक्षकारांत समाधान… चार दशकांच्या प्रयत्नानंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 20:15 IST
आम्हालाही भिन्नलिंगी दाम्पत्याला मिळणारा लाभ द्या; समलिंगी जोडप्याची उच्च न्यायालयात धाव घेण्यामागील कारण काय ? पती-पत्नीमधील भेटवस्तूंच्या कर आकारणीवर प्राप्तिकर कायद्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतीशी संबंधित तरतुदींना एका समलिंगी जोडप्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 10:15 IST
गडलिंग यांच्या जामिनावरील स्थगितीची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल… सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील सुनावणी ११ वेळा पुढे ढकलल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिले… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 23:48 IST
भिवंडीतील ‘मेट्रो’ अपघाताची उच्च न्यायालयाकडून दखल बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, न्यायालयाने मागितली स्पष्टीकरणे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 04:20 IST
‘ज्ञानराधा’चा तपास सीबीआयकडे द्यावा; ठेवीदार खंडपीठात केंद्र, राज्य शासनाला नोटीस By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 20:14 IST
दक्षिण मुंबईतील १२९ वर्षे जुनी विकास इमारत धोकादायक; इमारत रिकामी करण्याविरोधातील रहिवाशांची याचिका फेटाळली इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 01:26 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
धोनीची नक्कल पाहून रोहित शर्माची प्रतिक्रिया होतेय व्हायरल, रितिका आणि विलिमयसननेही…; VIDEO एकदा पाहाच!
“२६/११ नंतर भारतीय सैन्य दलांना पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखणारा काँग्रेस नेता कोण?”; नरेंद्र मोदींचा सवाल
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Top Political News : ‘मोदी हात लावतात तिथे सोनं होतं’, शिंदेंचं कौतुक ते फडणवीसांकडून चौथ्या मुंबईची घोषणा; दिवसभरातील ५ घडामोडी
तुम्हीही मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना १०० वेळा विचार कराल