Page 88 of पेट्रोलचे दर News
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
युक्रेन आणि रशिया युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय.
युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय.
चार प्रमुख मेट्रो शहरांपैकी तीन शहरांमधील दर हे स्थिर असून केवळ एका शहरामध्ये अल्प प्रमाणात दरवाढ झालीय.
पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर मागे १५ ते २२ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या
“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं.
रशिया-युक्रेनमधील संघर्षाचा पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम जाणवत आहे. जाणून घ्या आजचा भाव
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या.
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.