Page 7 of फोटो News

हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही रील शेअर केली आहे.

सुहानाच्या या बाथटबमधील व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

पूजा आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसतायात.

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

अलीकडे अभिनेत्री पारंपरिक रंगांऐवजी वेगळ्या रंगाना पसंती देताना दिसत आहेत.

राधिकाच्या होणाऱ्या नणंदेचा दुसऱ्या दिवशीचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोत रणबीर व आलिया राहाबरोबर खेळताना दिसत आहेत.

अमृतसरमधील फोटो रकुल प्रीत सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos : थाटामाटात पार पडलं पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणचं लग्न

बापलेकीचा हा फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला आहे.

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.