Page 39 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच नसल्याने त्यांना ससून रुग्णालयांत दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

महसूल अधिकाऱ्यांकडे कुणबी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला मिळणार आहे.

महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी…

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मासुळकर कॉलनी या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सुमारे ३० हजार ई-वाहनांची नोंद आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला…

उद्यान, नगररचना आणि आरोग्य विभागाच्या सात लाचखोर निलंबित कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुन्हा सेवेत घेतले आहे.

महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत दोन वेळा बाह्य जाहिरात धोरण तयार करण्यात आले.

सध्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिवारी यांनी निगडी प्राधिकरणातील आपल्या बंगल्यासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केली होती.

परीक्षणानंतर आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

वायु प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नीलेश दाते हे स्थापत्य विभागात कनिष्ठ, तर राजकुमार सूर्यवंशी हे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत.