Page 105 of पिंपरी News
यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू
पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करण्यात यावी
सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे.
पिंपरीतील मुकाई – किवळे या भागात येथे खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक होते
महिला बचत गट व नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार
खर्चिक नाट्यगृहे पोसताना पिंपरी पालिकेची दमछाक
बुधवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्यालयात राष्ट्रगीताचे समूहगान झाले.
अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली.
पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
करोना काळात विधवा झालेल्या महिलेच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.