Page 110 of पिंपरी News

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व पक्षाचे ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्यातील तीव्र संघर्षांमुळे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या फेरनिवडीचा विषय…

राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री यावा यासाठी पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये १४५ जागा लढवायच्या असून, त्यापैकी १३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनेच…
पिंपरी-चिंचवड शहरात अभ्यास न करताच बीआरटी राबविली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्याला विरोध केला असून, त्यामुळे पुण्यापाठोपाठ या शहरातही…
िपपरी-चिंचवड शहरातील ‘बीआरटीएस’ यशस्वी करण्यासाठी महापालिकेने कॅनडा येथील ‘अनुभवी’ कंपनीचा बहुमोलाचा सल्ला घ्यायचे ठरवले असून त्यासाठी तब्बल चार कोटी ५०…
पिंपरी बाजारपेठेतील राजकारण व अर्थकारण सर्वार्थाने अवलंबून असलेल्या सेवाविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असून, बँकेवर ताबा मिळवण्यासाठी विद्यमान अध्यक्ष…
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तशा बांधकामांना नागरी सुविधा नाकारण्याचा निर्णय घेतला…
पिंपरी पालिका तसेच प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांसह शहरातील अन्य विषयांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय झाले.
िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा अध्यादेश येत्या आठवडय़ात काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली.
पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामाविरुद्धची धडाकेबाज मोहीम सुरू केल्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवकांसह…
तरतुदी नसल्याचे रडगाणे, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव व सत्ताधाऱ्यांमध्ये नसलेल्या इच्छाशक्तीमुळे िपपरी महापालिकेत १५ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अपेक्षित विकासकामे झाली…
जकातीच्या उत्पन्नावर श्रीमंती अवलंबून असलेल्या पिंपरी पालिकेत राज्य शासनाने जकात रद्द करून १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याची…
िपपरी महापालिकेच्या संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्नांसाठी दिल्लीतील बैठकीसाठी गेलेले आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी तेथे पुरते अडकले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री ए.…