scorecardresearch

पाच रुपयांसाठी झालेल्या भांडणात नववीतील मुलाचा वर्गातच मृत्यू

इयत्ता नववी (ब) च्या वर्गात सकाळी इंग्रजीचा तास संपला. त्यानंतर गणिताचा तास होता. मधल्या पाच मिनिटांच्या काळात हे नाटय़ घडले.

‘पेपर स्प्रे’मुळे पिंपरीत नऊ विद्यार्थिनी रुग्णालयात

स्वसंरक्षणासाठी जवळ बाळगलेला पेपर स्प्रे लीक झाल्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील नऊ विद्यार्थिनींना शनिवारी दुपारी त्रास होऊन लागल्यानंतर…

पिंपरी भाजपचा तिढा कायम; गटबाजीला नेत्यांचेच खतपाणी

पिंपरी भाजपच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे मध्यस्थी करणार होते.…

मुलावर चाकूचे वार करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

पती-पत्नीच्या वादातून सहा वर्षांच्या मुलावर चाकूचे वार करून आईनेही स्वत:ची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. देहूरोडमधील विकासनगर परिसरात मंगळवारी…

मोशी औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या आराखडय़ास मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता

राज्यातील आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या बृहत् आराखडय़ास महत्त्वपूर्ण सूचना व किरकोळ…

‘अंध’ तरुणाने दिली जगण्याची ‘दृष्टी’

अपयशातून पुन्हा भरारी घेणाऱ्या सचिन तेंडुलकरची प्रेरणा घेतली आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला, असे सांगत अंधांसाठी काम करणाऱ्या सतीश नवले…

पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंबर दिव्याच्या मोटारीची हौस?

पिंपरी महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीला असलेला अंबर दिवा हा सध्या चर्चेचा विषय आहे. क वर्ग दर्जा…

आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱया पाच जणांना पिंपरीत अटक

‘आयपीएल’ च्या मुंबई-चेन्नई क्रिकेट संघातील अंतिम सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाचजणांना पिंपरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार…

शिवसेनेच्या वाघाला शाप घरभेदीपणा अन् गटबाजीचा

कडवे शिवसैनिक, हक्काचे मतदार असताना व जनतेच्या प्रश्नांसह विविध विषयांवर सातत्याने आंदोलने करूनही घरभेदीपणा व गटबाजीचा शाप असल्याने शिवसेनेला अपेक्षित…

खराब कामगिरीमुळेच पिंपरीतील नेत्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही

पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरीच्या नेत्यांना स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुंडाराज’ म्हटल्याने सेवाविकास बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ

पिंपरीतील सेवाविकास बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना, बँकेत गुंडाराज आहे, असे विधान एका माजी संचालकाने केल्याने गोंधळ झाला.

पिंपरीत भीमसृष्टी उभारण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसृष्टी प्रकल्पाची उभारणी करावी व त्यासाठी नियोजन सुरू करावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते…

संबंधित बातम्या