Page 5 of प्लास्टिक News

भिवंडी शहरात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी महापालिकेच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

ग्राहकांकडून पिशवीसाठी सात रुपये घेतल्यामुळे एका फॅशन ब्रँडला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

निसर्गातील प्लास्टिक कचरा- ज्याचे विघटन होत नाही त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

कचरा ही भारतातील मोठी समस्या फक्त माणसांसाठीच नाही तर वन्यप्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे.

मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत समन्वयाने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली.

मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले इत्यादी ठिकाणी कारवाई हाती घेण्यात आली आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तूंविरोधातील थंडावलेल्या कारवाईला आता पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पुन्हा…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार करणार आहे.

गोकुलम गोरक्षण संस्था येथे एका गायीच्या पोटातून चक्क ४० किलो प्लास्टिक शस्त्रक्रिया करून काढण्यात आले.

कल्याण येथील भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखा, नूतन विद्यालय आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे आषाढी एकादशी निमित्त शहरात दिंडी काढण्यात आली.

राज्यात केवळ कागदोपत्री प्लास्टिकबंदी असून सर्रासपणे पातळ पिशव्यांचा वापर होतांना दिसत आहे.

आज ५० वा जागतिक पर्यावरण दिन आहे. या वर्षीची थीम #BeatPlasticPollution आहे. पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी खरगपूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार,…