Page 19 of पोलीस कोठडी News

मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई.

ठाणे जिल्ह्यातील विविध कारागृहांतून २६२ कैद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.

खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीत एका पोत्यात तीन लाख सात हजार ४४० रुपये किंमतीचा १५ किलो ३७२ ग्रॅम गांजा आढळला.

घरात उपस्थित सर्वांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना एका बाजूला बसवून ठेवले.

सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांत कारागृहाच्या आवारात चेंडू फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी सोमवारी अटक केली.

इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

बोरीवलीमधील ६५ वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या नावाखाली बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.