Page 101 of पॉलिटिकल न्यूज News
भाजपाविरोधी नव्या आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश असेल का? या मुद्द्यावरून सध्या बरीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सूतोवाच केले आहेत!
जालना साखर कारखाना व्यवहारामधील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांना काँग्रेसनं पक्षविरोधी कारवायांसंदर्भात नोटीस पाठवली आहे.
किर्ती आझाद आणि अशोक तन्वर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
व्ही. के. शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय होत असल्याचं जाहीर केलेलं असतानाच अजूनही अद्रमुकमधील त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
पवार कुटुंबीयांच्या उद्योगांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंदर्भात शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.
राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी भाजपावर टीका करतानाच लखीमपूर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये देखील नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातले १२ ते १५ आमदार अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी ट्विटरवर शेअर…
पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता…
पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.