Page 102 of पॉलिटिकल न्यूज News

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीका केल्यावर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवशी झालेल्या गर्दीवर टीका केली आहे.

पंजाबमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून सुखबिरसिंग बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना टोला लगावला आहे.

करोनाची लस घेण्यावरून बिहारमध्ये राजकारण रंगू लागलं असताना भाजपानं राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

विमानात काढलेला हा फोटो १८०० हून अधिक वेळा शेअर करण्यात आला असून एकूण ८ हजारहून अधिक जणांनी हा फोटो लाईक…

उत्तर प्रदेशची जनतेला भाजपाला कंटाळलीय, सध्या भाजपाला कोणी मतं देत नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाले, असंही…

ओबीसी आरक्षण रद्द असताना निवडणुका घेणाऱ्या राज्य सरकारवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकासआघाडीवर खोचक टीका केली आहे.

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट करून टीका केली आहे. तसेच, स्थानिक आमदार वैभव…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसला स्वबळावरून सुनावल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने त्यावर खोचक टीका केली आहे.