Page 47 of पॉलिटिकल न्यूज News

रिबेरो म्हणतात, “ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी दिलेला संदेश हा त्यांच्यात घडून आलेल्या हृदयपरिवर्तनामुळे असावा. तसं असेल, तर…”

“वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे. आता त्यांचे किंचित थरथरलेले कानाचे पडदे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्या आरोपांची…!”

नितीन गडकरी म्हणाले, “मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे!”

नितीन गडकरी म्हणतात, “जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही…!”

विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी एका रॅलीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना…

“जगाने नाकारलेली सर्व तंत्रे भारतात आणून मोदी हे ‘विश्वगुरू’ वगैरे बनायला निघाले आहेत व त्यावर प्रश्न विचारले की त्यांचा संयम…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “ज्या प्रकारे आपले माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान संसद आवारात करण्यात आला, ते पाहून मला…!”

हिवाळी अधिवेशन चालू असेपर्यंत या खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांच्यासाठी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

“यामुळे तुमची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही. उलट ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच तुमची अवस्था होणार आहे”.

शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र, खासदार निलंबनाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना म्हणाले…

“राजस्थानात आता भाजपची सत्ता येताच त्या पक्षाच्या एका आमदाराने जयपूरमध्ये रस्त्यावर उघडपणे…!”