scorecardresearch

Page 87 of पॉलिटिकल न्यूज News

Shivsena Leader eknath shinde instagram account news
आता अंबरनाथमध्ये शिंदे समर्थक करणार शक्तिप्रदर्शन

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकात हे शक्तिप्रदर्शन होणार असल्याची माहिती एका शिंदे समर्थक गटाच्या नगरसेवकाने दिली आहे.

eknath shinde
राज्यात शिवसैनिकांची निदर्शने; बंडखोर आमदारांविरोधात १० ठिकाणी आंदोलन, उल्हासनगरमध्ये दगडफेक

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता नाराज शिवसैनिक राज्यभर निदर्शने करत आहेत.

mayavati murmu
राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना ‘बसप’चा पाठिंबा; मायावती यांची घोषणा; विरोधकांवर ढोंगीपणाचा आरोप

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने (बसप) घेतला आहे.

depak kesarkar house
शिवसैनिकाकडून केसरकर यांच्या निवासस्थानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न

आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशी घोषणा देत एका शिवसैनिकांने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी — कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रय केला.

mv1 shivsena
पक्षादेश डावलल्यास नव्हे, तर पक्षविरोधी कारवाया केल्यावरही अपात्रता

पक्षादेश डावलून विरोधात मतदान केले तरच नव्हे तर अगदी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यासही खासदार व आमदार अपात्र ठरू शकतात.

nl shinde grp
सौहार्दाचे संबंध राखले असते तर ही वेळ आली नसती!; शिंदेंच्या बंडावर संघवर्तुळातून सूर

शिवसेनेतील बंडावर भाजपप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेसुद्धा मौन बाळगले आहे. बाळासाहेबांनी जसे संघाशी उत्तम संबंध राखले होते तसे उद्धव ठाकरेंनी राखले…

mv eknath shinde grp
आम्ही शिवसेनेतच, विचारही बाळासाहेबांचाच!; शिंदे गटाचा दावा

आम्ही शिवसेना सोडल्याचा भ्रम पसरवला जात आहे. पण आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही…

loksatta
पक्ष बैठकीतील गैरहजेरीसाठी आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही!; कायदेतज्ज्ञांचे मत; पक्षाचा व्हीप मोडला तरच अपात्रतेची कारवाई करणे योग्य

पक्षबैठकीला गैरहजेरी ही एखाद्याला आमदार म्हणून अपात्र ठरविण्यासाठी पुरेशी नाही. त्याबद्दल पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते.

rahul gandhi
राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयावर हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयावर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.