scorecardresearch

नाशिक जिल्हा परिषदेतील विरोधकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

जिल्हा परिषदेच्या निधीचे असमान वाटप झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पुकारलेले आंदोलन शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते स्थगित…

पिंपरीतील कत्तलखान्याचे राजकारण अन् ‘अर्थ’कारणही !

पिंपरीच्या रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना कायमचा बंद करण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला असतानाच यामागे काही बडय़ा मंडळींचे राजकारण व अर्थकारणही…

उद्धव ठाकरे सोमवारपासून राज्याच्या दौऱ्यावर

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ३ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर निघत आहेत. शिवसेनाप्रमुखांवर अपार प्रेम दाखविणाऱ्या शिवसैनिकांविषयी कृतज्ञता दाखविण्यासाठी हा दौरा असल्याचे…

गुजरातच्या निवडणुकीत महिलांना अत्यल्प स्थान

गुजरात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला उमेदवारांना अत्यल्प स्थान मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसने भाजपच्या तुलनेत कमी महिलांना उमेदवारी दिली आहे.

पाकिस्तानला भगतसिंगांचे वावडे!

येथील फावरा चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण करण्याच्या निर्णयाला लाहोर उच्च न्यायालयावे तीन आठवडय़ांची स्थगिती दिली आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा ‘झी’चा आरोप

कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील प्रमुख लाभार्थी लोकसभेतील काँग्रेसचे खासदार नवीनजिंदाल यांच्याजिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडशी संबंधित नकारात्मक बातम्या प्रसिद्ध न करण्याच्या…

रॉबर्ट वढेरांना पंतप्रधान कार्यालयाची ‘क्लीन चिट’

हरयाणातील भूखंडासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ कंपनीच्या दरम्यान झालेल्या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप चुकीचा…

राज यांच्यावरील टीकेप्रकरणी एक ताब्यात

बाळासाहेबांना आदरांजली म्हणून १८ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’वर फेसबुकच्या माध्यमातून झालेली टीका व त्यावरून पालघरमध्ये निर्माण झालेला गदारोळ शमत…

संसदेतील कोंडी फुटणार

किराणा क्षेत्रात ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोधकांनी दिलेल्या आव्हानाचा सोक्षमोक्ष आता पुढील आठवडय़ातच होणार…

गलथान कारभारामुळे लाखो तरुणांचे भवितव्य टांगणीला

एसटीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची पुरेशी माहिती भरती प्रक्रियेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १९७८९…

घटनादुरुस्तीशिवाय अनुदान नाही

नागपूरअखिल भारतीय साहित्य महामंडळाला दिलेले २५ लाख रुपयांचे अनुदान परत मागतानाच घटनादुरुस्तीला अद्याप मान्यता मिळाली नसल्याने यापुढे अनुदान मागू नये,…

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावरून सरकार-शिवसेनेत जुंपणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार झालेली भूमी शिवसैनिकांना अयोध्येइतकीच पवित्र असून स्मारक तेथेच झाले पाहिजे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

संबंधित बातम्या