scorecardresearch

राजकारण Photos

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
Ramdas Kadam News
10 Photos
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांचे गंभीर आरोप, शिवसेनेचं राजकारण कसं ढवळलं गेलं?

दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करुन खळबळ उडवून दिली. मागच्या चार दिवसांत काय घडलं?

impact of AI on politics
9 Photos
AI चा राजकारणावर काय परिणाम होणार? सॅम ऑल्टमन म्हणाले, “जागतिक नेते निर्णय घेताना…”

Sam Altman: सॅम ऑल्टमन यांनी नमूद केले की, “मी अशा जगाची सहज कल्पना करू शकतो जिथे आज अर्थव्यवस्थेत होणारी ३०…

CM Devendra Fadnavis on Maharashtra Political Leaders
13 Photos
“अजित पवार प्रॅक्टिकल मित्र, तर एकनाथ शिंदे…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत; शरद पवार, उद्धव ठाकरेंबाबत म्हणाले…

CM Devendra Fadnavis on Maharashtra Political Leaders: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखती दरम्यान रॅपिड फायर अंतर्गत काही नेत्यांची नावं…

Attack On Delhi CM Rekha Gupta, Jansunwai
9 Photos
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे? पती काय करतात?

Attack On Delhi CM Rekha Gupta, Jansunwai : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता हरियाणातील जींद येथील आहेत पण त्या बालपणीच दिल्लीत…

B Sudershan Reddy Education Qualification, B Sudershan Reddy LLB
9 Photos
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचं शिक्षण किती? त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घ्या….

इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, ते किती शिक्षित आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे…

cp radhakrishnan profile education sports and family
9 Photos
किती शिक्षित आहेत NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन? त्यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे?

CP Radhakrishnan Profile and Family Tree: एनडीए आघाडीने सर्वसंमतीने सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. परंतु फार कमी लोकांना…

Dhananjay Munde Government Residence row What Karuna Munde says
10 Photos
“…तर धनंजय मुंडे यांनी माझ्या घरी राहावे”, करूणा मुंडे असे का म्हणाल्या?

Dhananjay Munde Satpuda Bungalow: मुंबईत घर असूनही पाच महिन्यापासून शासकीय निवासस्थान न सोडल्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत…

Ajit Pawar Beed Visit
9 Photos
Ajit Pawar : “जादूची कांडी नाही माझ्याकडे…”, रस्त्याचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, काय घडलं?

Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचं…

Rohini Khadse Husband Pranjal Khevalkar arrested in rave party
10 Photos
प्रांजल खेवलकरांच्या लिमोझिन कारच्या वादामध्ये एकनाथ खडसेंनी दिलेला जावयाला पाठिंबा; काय होतं ते प्रकरण?

Pranjal khewalkar rave party: एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह…

manikrao kokate rummy news
9 Photos
Manikrao Kokate Statement: रमीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका

Agriculture Minister Manikrao Kokate All Controversial Statements : कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी कोकाटे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

vice president jagdeep dhankhar
9 Photos
जगदीप धनखड यांचा राजकीय प्रवास: वकील ते भारताचे उपराष्ट्रपती

Vice President Jagdeep Dhankhar: अनपेक्षित राजीनाम्याने उपराष्ट्रपतींच्या केवळ राजकीय प्रवासाकडेच नव्हे तर त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांकडे, विशेषतः त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडेही लक्ष…