रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…
मेळघाटातील धारणी-बैरागड रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यावरच प्रसूतीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…