भिवंडीत खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल याप्रकरणाचा पुढील तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धर्मराज सोनके यांनी दिली. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2023 18:24 IST
डांबर प्रकल्प बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा खड्ड्यातून प्रवास कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 17:59 IST
नादुरुस्त फुंडे मार्गाची दुरुस्ती; फुंडे, डोंगरी, पाणजेतील ग्रामस्थांना दिलासा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव घरत यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 12:24 IST
दुचाकी चालकांच्या पाठीवर झेंडू बाम चोळण्याच्या आंदोलनाची नागपुरात चर्चा पाचपावली उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे असून वाहन चालकांना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे. तरीही प्रशासन खड्डे बुजवण्याची तसदी घेत नसल्याने… By लोकसत्ता टीमAugust 19, 2023 12:25 IST
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुन्हा खळ्ळखट्याक् होणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी सगळ्यांना सांगितलंय की…” राज ठाकरे म्हणतात, “गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे रस्त्यांवर पडत आहेत. मला जनतेचं आश्चर्य वाटतंय. जनता प्रत्येक वेळी त्याच…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 18, 2023 12:42 IST
डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यांवरुन रिक्षा चालकांची निदर्शने रिक्षा दुरुस्ती, देखभालीसाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. अनेक रिक्षा चालकांना पाठदुखी, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला. By लोकसत्ता टीमAugust 17, 2023 16:07 IST
पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये खड्डे पुजनानंतर तातडीने खड्डे बुजवले खांदेश्वर वसाहतीमधील प्रवेशव्दारावर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी खड्ड्यांचे पुजन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी तातडीने पनवेल महापालिकेने संबंधित खड्डे बुजविण्याचे… By लोकसत्ता टीमAugust 11, 2023 16:52 IST
खांदेश्वर वसाहतीमधील अर्धाफूट खड्ड्यात वाहने आपटून प्रवास रस्त्यातील खड्यांची दुरुस्ती पालिका का करत नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 14:25 IST
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पाच वर्षे पुरेशी नाहीत का? पाच महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे ; उच्च न्यायालयाचे आदेश खड्डय़ांच्या समस्येप्रकरणी महापालिकांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवताना डिसेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने यावेळी लक्ष वेधले. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 03:31 IST
डोंबिवलीत खचलेल्या रस्त्यामधून प्रवाशांचा प्रवास सकाळ, संध्याकाळ घाईत असलेले प्रवासी या खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 13:15 IST
काटई-बदलापूर रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक, डांबराच्या पट्ट्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा खोळंबा या खड्ड्यांमधून प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 13:28 IST
ठाण्यात अवजड वाहतूकीत घट पण घुसखोरी मात्र सुरूच जिल्ह्यात पाऊस, खड्डे आणि अवजड वाहतूक यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्याचा निर्णय… By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 17:06 IST
Ahmedabad Plane Crash : संसार सुरु होण्याआधीच संपला! खुशबूचा विमान अपघातात मृत्यू, नवऱ्याला भेटण्याचं स्वप्न अधुरंच
Raj Thackeray: विमान अपघातावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; बोईंग ड्रीमलायनर विमानांबाबत दिली महत्त्वाची माहिती
Ahmedabad plane crash : विमानात काढलेला तो सेल्फी ठरला शेवटचा!; डॉक्टर दाम्पत्यासह तीन मुलांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू
Air India Plane Crash: मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुपकडून १ कोटी रुपयांची मदत जाहीर; कोसळलेली इमारतही बांधून देणार
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातून बचावलेल्या एकमात्र प्रवाशाची अमित शाहांनी घेतली भेट
9 चुलीवरचं जेवण, फणसाचे गरे अन्…; लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचल्या कोकणात, त्यांच्या साधेपणाचं होतंय कौतुक
9 नऊवारी साडी, सासूबाईंसह Twinning…; अंकिता वालावलकरने ‘या’ ठिकाणी साजरी केली पहिली वटपौर्णिमा, शेअर केले सुंदर फोटो
Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती?
Air India Plane Crash: उड्डाण घेताच पुढच्या ३० सेकंदात झाला अनर्थ; विमान अपघाताचा नवा व्हिडीओ आला समोर