scorecardresearch

प्रफुल्ल पटेल News

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.

पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.
Read More
Ajit Pawar NCP Stance On Mumbai Municipal Corporation Elections
मुंबई वगळता अजित पवार गटाची राज्यभरात वेगळी भूमिका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘हे’ असेल धोरण!

NCP Ajit Pawar: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Ajit Pawar gave clarification at Chintan Shibir Nagpur
कुटुंबात फुट पाडून वेगळा का झालो?, अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

शिबिराच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले.

Deputy Chief Minister Ajit Pawars warning to party ministers
पालकमंत्री म्हणून काम करायचे नसेल तर मंत्रिपद सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षातील मंत्र्यांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर आज नागपुरात सुरू आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी…

Preparations on 162 seats in Pune; Statement by NCP (Ajit Pawar) leader Praful Patel
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष थेटच म्हणाले, पुण्यात महापालिका निवडणुका…

‘महायुतीमध्ये असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तरी चालतील, पण केवळ तिकीट मिळाले नाही, म्हणून आपला कार्यकर्ता दुसऱ्या…

Congress Nana Patole alleges Hindi issue used to split votes in Mumbai polls
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठी बातमी : दुर्घटनाग्रस्त विमानाच्या खरेदीबाबत कॅगचा होता आक्षेप, पटोलेंनी घेतले प्रफुल्ल पटेलांचे नाव

अहमदाबाद येथे झालेल्या विमानाची खरेदी २०११-१२ मध्ये झाली. कॅगने या खरेदीत गडबड असल्याचा ठपका ठेवला होता. कॅगच्या अहवालात प्रफुल्ल पटेल…

Air India plane crash: एअर इंडियाच्या अध्यक्षांनी केली सिंगापूर एअरलाइन्सची पाठराखण, काय म्हणाले एन. चंद्रशेखरन?

Air India plane crash: टाटा समूह आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सिंगापूर…

Praful Patel on Ahmedabad Plane Crash
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत सिंगापूर एअरलाइन्सने मौन का बाळगलंय? प्रफुल्ल पटेलांचा सवाल; एअर इंडियाशी संबंध काय?

Praful Patel on Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचं बोइंग ड्रीमलायनर ७८७-८ ड्रीमलायनर विमान गेल्या आठवड्यात, १२ जून रोजी दुपारी…

Row Over Ladki Bahin Yojna Fund
“लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला”, विरोधकांचा आरोप; मंत्री म्हणाले, “पैसे इकडून तिकडे…”

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची टीका सातत्याने होत आहे. ही योजना चालू ठेवण्यासाठी…

Praful Patel , Rahul Gandhi, Praful Patel criticizes Opposition, Operation Sindoor,
विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर प्रफुल्ल पटेल यांची टीका, म्हणाले “ऑपरेशन सिंदूरवरील विधान…”

राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बालिशपणाचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार)नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते…