scorecardresearch

प्रफुल्ल पटेल Videos

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.

पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.
Read More
Praful Patel told the story of Sharad Pawars opportunity to become Prime Minister
Praful Patel on Sharad Pawar:प्रफुल पटेलांनी सांगितला शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या संधीचा किस्सा!

‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात प्रफुल पटेल यांनी शरद पवारांचा जुना किस्सा सांगितला. १९९६मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी होती पण…

Interview with Praful Patel in Loksatta Loksanvad
Praful Patel: ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये प्रफुल पटेल यांची रोखठोक मुलाखत | Loksatta Loksanvad

गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट, भाजपबरोबर केलेली हातमिळवणी, शरद पवार आणि अजित पवार यांचं भवितव्य, अजित पवार की सुप्रिया सुळे…

Praful Patel on Rajyasabha: खासदारकीची चार वर्ष बाकी; उमेदवारी अर्जावर पटेलांचं सूचक विधान
Praful Patel on Rajyasabha: खासदारकीची चार वर्ष बाकी; उमेदवारी अर्जावर पटेलांचं सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.…

Praful Patel
Praful Patel on India Alliance: ‘ते एकमेकांसोबत किती वेळ टिकतात…’; इंडिया आघाडीवर पटेलांची टीका

अमरावतीमधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित नवचेतना महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल बोलत होते. यावेळी…

ताज्या बातम्या