scorecardresearch

प्रफुल्ल पटेल Photos

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.

पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.
Read More
raful Patel Shivaji Maharaj jiretop News
10 Photos
विशेष ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरुन नवा वाद; प्रफुल्ल पटेलांवर का होतेय टीका?

Praful Patel Shivaji Maharaj jiretop News : मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

praful patel
9 Photos
“उद्धव ठाकरे हे पाऊल उचलणार होते”, प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले “एकनाथ शिंदे जे बोलतात…”

लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले…

praful patel on sharad pawar
13 Photos
शरद पवारांबद्दल ‘ते’ गूढ कायम; प्रफुल्ल पटेलांचे टीकास्र! म्हणाले, “…त्यांनी उत्तर देण्याचे टाळले”

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार हे वर्तमानातील नेते आहेत, तर भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल…”

supriya sule
9 Photos
PHOTOS : प्रफुल्ल पटेलांना टोले ते भाजपावर हल्लाबोल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात, पण…”, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

prafull patel
9 Photos
PHOTOS : अजित पवार यांची पत्रकार परिषद : प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणातील ‘हे’ आठ मोठे मुद्दे

“अजित पवारांकडून माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

eknath shinde sharad pawar prafull patel
6 Photos
PHOTOS : “२०२२ साली शरद पवार निर्णय घेण्यास अपयशी ठरले अन् एकनाथ शिंदेंनी…”, प्रफुल्ल पटेल यांचा सत्तास्थापनेबाबत गौप्यस्फोट

“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

jayant patil
9 Photos
PHOTOS: बंडानंतर पहिलं लक्ष्य जयंत पाटील, कुणाची हकालपट्टी? कुणाची नियुक्ती; वाचा…

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

sharad pawar prafull patel supriya sule
9 Photos
“…म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड,” शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

शरद पवार म्हणतात, “नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे, पण…”

ताज्या बातम्या