Page 6 of प्रकाश जावडेकर News
‘निवडणुका जाहीर झाल्या-झाल्या मित्र पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण होते, पण दोन-तीन दिवसात सारे सुरळीत होईल. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णयस्वातंत्र्य आहे.

वीतभर लांबीच्या आणि बोटभर व्यासाच्या नळकांडय़ांमध्ये िहदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सोनेरी भूतकाळ दडला आहे, असे सांगितले तर खोटे वाटेल, मात्र हा…
नव्या सरकारमुळे धोरण लकवा संपुष्टात आला आहे.

छत्तीसगडमधील एका प्रादेशिक चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना अटक…
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘आद्यक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार’ बिशप एन.एल. करकरे यांना प्रदान…
कोकणातील पर्यावरणीय र्निबध उठवण्यात आलेली ९८६ गावे कस्तुरीरंगन समितीने निश्चित केलेल्या इको-सेन्सेटिव्ह झोनमधील नसल्याचे घूमजाव केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी…
गंगा नदीत दूषित पाणी सोडणारे ४५ उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही कारखान्यातील पाणी नदीत सोडणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यात…

भटक्या जमातीतील चैतराम पवार यांनी सरकारी नोकरीच्या मोहाला बळी न पडता गावाचा विकास हे ध्येय निवडले. गावक ऱ्यांना एकत्र करीत…

. या निवडणुकीच्या निकालानंतरच राज्याची धुरा कोणाच्या हाती द्यायची त्याचा निर्णय पक्ष घेईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…

देशातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच २४ तास चालणारी विशेष वाहिनी सुरू करण्यात येणार आहे.
शनिवार-रविवारची सुट्टी त्यात मंत्रिमहोदय दौऱ्यावर, त्यामुळे सोमवारी कार्यालयात निवांत येणे हा दिल्लीकर बाबूूंचा नियम आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा अलिखित…

देशाच्या प्रगतीसाठी विकास, संरक्षण व पर्यावरणरक्षण आणि संवर्धन या त्रिसूत्रीवर मोदी सरकारचा विशेष भर असणार आहे. देशाचे रक्षण झाल्याशिवाय पर्यावरण…