scorecardresearch

Page 5 of प्रविण दरेकर News

BJP Chandrakant Patil Defends Praveen Darekar For His Statement On Surekha Punekar NCP gst 97
प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण; म्हणाले, “ते बोलीभाषेतलं…”

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून प्रवीण दरेकरांनी केलेल्या खळबळजनक टिपण्णीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

pravin-Darekar
”… राजकीय वरदहस्त आहेच”; दरेकरांची ठाण्यातील ‘त्या’ घटनेवर प्रतिक्रिया

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला.

narayan-rane-arrest by ratnagiri police
मंत्रालयात दारूच्या बाटल्या! ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…

या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

Pravin-Darekar
“अवघं कोकण उद्ध्वस्त झालंय, आतातरी…”; प्रवीण दरेकर ठाकरे सरकारवर भडकले

कोकणला पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. या स्थितीवरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार टीकास्त्र…

Pravin-Darekar
मुंबईत आणखी एक दुर्घटना : भांडूपमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा भिंत कोसळून मृत्यू

भांडुप येथे संरक्षण भिंत पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. भांडुप अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून सोहम थोरत या तरुणाचा…

pravin darekar on mahavikasaghadi
“राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”, प्रविण दरेकरांनी राज्य सरकारला सुनावले!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर अनिल देशमुखांवरील कारवाईवरून परखड टीका केली आहे.