scorecardresearch

प्रविण दरेकर News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"प्रविण दरेकर सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या भाजपात असले तरी एकेकाळी प्रविण दरेकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दरेकरांची राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरू झाली. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा दरेकरही राज यांच्याबरोबर बाहेर पडले. २००९ मध्ये प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडून जिंकून विधानसभेत पोहचले. मनसे पक्ष स्थापनेतही दरेकर राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीवर होते. ते मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी एक होते. मात्र मनसेच्या पडझडीच्या काळात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>प्रविण दरेकर सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या भाजपात असले तरी एकेकाळी प्रविण दरेकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दरेकरांची राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरू झाली. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा दरेकरही राज यांच्याबरोबर बाहेर पडले. २००९ मध्ये प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडून जिंकून विधानसभेत पोहचले. मनसे पक्ष स्थापनेतही दरेकर राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीवर होते. ते मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी एक होते. मात्र मनसेच्या पडझडीच्या काळात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.


Read More
Kunal Kamra privilege committee hearing Mumbai | Stand up comedian Kunal Kamra Eknath Shinde song controversy | Prasad Lad Privilege Committee Chairman | Maharashtra Assembly Privilege Motion news
Kunal Kamra : ‘एकनाथ शिंदेंवरील गाणे व्यवसायाचा भाग, विनोद करणे हा व्यवसाय…!’ विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनपर गाणे हा आपल्या व्यवसायाचा भाग असून त्यात कोणतीही चूक नसल्याचे स्पष्टीकरण कुणाल कामराने विशेषाधिकार समितीसमोर…

CM Devendra Fadnavis Mumbai Bank Sahakar Bhavan | Pratiksha Nagar Cluster Redevelopment MHADA | Mumbai Housing Society Self Redevelopment Policy | Pravin Darekar Mumbai Bank Event
प्रतीक्षा नगरचा समुह पुनर्विकास; रहिवाशांना प्रशस्त घरे मिळणार, आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश…

मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी कायदेशीर आणि आर्थिक…

Mira Bhayandar Vasai Virar Police drug raid | MBVV police narcotics seizure | MD drugs cocaine seized Vasai | Mumbai crime news drug traffickers arrested
राज्यात एका वर्षात इतक्या कोटींचे अंमली पदार्थ जप्त, महाराष्ट्र अंमली पदार्थांची राजधानी झाल्याचा या नेत्याचा आरोप

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली असून, आरोपींवर मकोका अंतर्गत…

Bangladeshi infiltrators Mumbai eviction | मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, योगेश कदम, विधान परिषद, महाराष्ट्र पोलीस
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी! राज्यमंत्री योगेश कदम – अनिल परब यांच्यात रंगला कलगी तुरा

मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शोधून थेट हद्दपार करण्यासाठी विशेष तपास कृती दल (SIT) स्थापन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम…

Praveen Darekar Ramdas Athawale meeting
‘रिपाइं’ची नाराजी : भाजपचा गटनेता रामदास आठवले यांच्या मानधरणी साठी भेटीला, मुंबईत १६ जागांची मागणी

महायुतीचे मुंबईतील जागावाटप रखडल्याने ‘रिपाइं’च्या जागांचा निर्णय झालेला नाही. उमेदवारी दाखल करण्यास दोन दिवस बाकी असून ‘रिपाइं’ला किती जागा सुटणार…

maharashtra teachers demand holiday after election duty purogami shikshak sanghatana education department mumbai
Teacher Shortage : राज्यातील शाळेत शिक्षकच नाही… विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात… शिवसेना ठाकरे गटाचे आमदार म्हणाले…

राज्यातील अनेक वस्ती, वाडी, तांडे, पाड्या येथील शाळांमध्ये विद्यार्थी आहे. पण, शिक्षक नाही. शिक्षकांविना शाळा, विद्यार्थ्यांचे धोक्यात भविष्य आले आहे.

Self Redevelopment Project Loan Crisis NHB Refuses Refinance Darekar Meets Central Finance Ministry bank mumbai
स्वयंपुनर्विकास प्रकल्पासाठी कर्ज मिळण्यात अडचण! राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेकडून असमर्थता

राष्ट्रीयकृत बँका स्वयंपुनर्विकासाला कर्ज देत नसल्यामुळे गृहनिर्माण संस्थांची मदार मुंबै बँकेवर आहे, पण निधीअभावी बँकेने आता राज्य सहकारी बँकेकडे विनंती…

Demand for information from Sharad Pawar regarding self-redevelopment; Darekar-Pawar meeting
स्वयंपुनर्विकास प्रकल्पाबाबत शरद पवार आशावादी; दरेकरांकडून स्वत:हून माहिती घेतली

शरद पवार यांनी स्वयंपुनर्विकासाबाबत दरेकरांकडून माहिती घेतली आणि या मॉडेलमुळे शहरांचा विकास वेगाने होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

buildings redevelopment
वित्त विभागाचा विरोध डावलून प्राधिकरणाला ५०० कोटी? फ्रीमियम स्टोरी

नवे धोरण वा योजना स्वयंनिर्वाही असावी, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी देणे शक्य नसल्यामुळे गृहनिर्माण विभागाने…

self group redevelopment authority building
स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाला इमारत मंजुरीचे अधिकारही हवेत !, ५०० कोटींचे बीज भांडवल मिळणार?

प्राधिकरणासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पुरविला जाणार असून गृहनिर्माण विभागाच्या अधिपत्याखाली हे प्राधिकरण काम करणार आहे.

Mumbai self redevelopment authority Praveen Darekar appointed President old building redevelopment
राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना; प्रवीण दरेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती….

राज्यातील जुन्या धोकादायक इमारतींच्या स्वयं,समूह पुनर्विकासास प्रोत्साहन आणि साह्य करण्यासाठी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

House and membership of resident opposed to redevelopment cancelled
पुनर्विकासाला विरोध केल्यास रहिवाशाचे सदस्यत्व रद्द? शिफारशीमुळे रहिवाशांमध्ये नाराजी

स्वयंपुनर्विकासाबाबत विविध सूचना करण्यासाठी राज्य शासनाने विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती. या अभ्यास…