scorecardresearch

प्रविण दरेकर

प्रविण दरेकर सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या भाजपात असले तरी एकेकाळी प्रविण दरेकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची स्थापना केली तेव्हा २००९ मध्ये प्रविण दरेकर विधानसभा निवडून जिंकून विधानसभेत पोहचले. मनसे पक्ष स्थापनेतही दरेकर राज ठाकरे यांच्यासोबत आघाडीवर होते.

प्रविण दरेकर News

Praveen Darekar on sharad pawar
“शरद पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व अवलंबून नाही”, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; सत्तासंघर्षावर म्हणाले..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशासह राज्यातील मोठे नेते आहेत. राजकारणात त्यांची वेगळी छवी, ओळख आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण…

scholarship will given who take admission in rounds at institutional levels chandrkant patil pravin darekar loksatta nagpur
आता संस्थास्तरांवरील फेरीत प्रवेश घेणाऱ्यांनाही दिली जाणार शिष्यवृत्ती; ‘लोकसत्ता’ने वाचा फोडल्याबद्दल दरेकरांकडून आभार

रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र असतानाही शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे लागत…

bjp prasad lad praveen darekar clash with cm eknath shinde mumbai cooper bhagwati hospital scam
विधान परिषदेत भाजपचे दरेकर व लाड यांची मुख्यमंत्र्यांसोबत शाब्दिक चकमक !

मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

praveen darekar said in nagpur that the office of ambadas danve will be announced soon
अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची जागा कोणाची, सर्व बाहेर काढू; प्रवीण दरेकर

सीमाप्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले,’सीमाप्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा ठराव आम्ही मांडणार आहोत.

Pravin darekar
अपात्र ‘श्रीमंत’ मजूर दरेकर पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष; भाजपचे वर्चस्व पुन्हा सिद्ध

राज्यात सत्ताबदल होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (मुंबै बँक) अंतर्गत तडजोड करीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले…

Pravin darekar
मुंबै बँक प्रकरण : मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका प्रवीण दरेकरांकडून बिनशर्त मागे

न्यायालयात धाव घेण्याऐवजी सहकार मंत्र्याकडे दाद मागा, असे न्यायालयाने दरेकरांना सुनावले होते.

pravin darekar bjp leader
प्रवीण दरेकर – राजकीय वाऱ्यांची दिशा हेरणारे व्यक्तीमत्त्व

कितीही टीका व आरोप झाले, तरी दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे विरोधी…

Bank fraud Maharashtra BJP MLC Pravin Darekar Case
विश्लेषण : प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा का? काय होणार आता?

मजूर नसतानाही दरेकर यांनी मजूर असल्याचे दाखवून फसवणूक केली अशा आशयाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. परंतु शासन आकसाने…

pravin darekar
श्रीमंत मजूर प्रकरण : प्रवीण दरेकर यांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश

याआधी दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लोकसत्ता विश्लेषण : मुंबै बँक निवडणूक आणि ‘मजूर’ प्रवीण दरेकर!

मुळात आमदार व विरोधी पक्षनेता म्हणून आर्थिक लाभ घेत असताना ती व्यक्ती ‘मजूर’ असू शकत नाही.

pravin darekar on hindu vote bank statement chandrakant patil
“…म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेनं गमावलाय”, व्होट बँक मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Pravin darekar Uddhav Thackeray
“शिवसेनेचा काऊंटडाऊन…”, अकोला विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया!

अकोला विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बाजोरिया यांचा भाजपाचे उमेदवार मंगेश देशमुख यांनी पराभव केला आहे.

Pravin Darekar on ST Bus suicide
“सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय?” एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, ‘मेस्मा’वरून वातावरण तापलं!

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे.

pravin darekar
“काँग्रेसमुळे सत्तेत आहोत हे माहीत असूनही शिवसेना-राष्ट्रवादी त्यांना…”, प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा!

प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षांमधील मतभेदांवर बोट ठेवून त्यात काँग्रेसची फरफट होत असल्याची टीका केली आहे.

दरेकरांकडून १,००० कोटींच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर वक्तव्य, नवाब मलिक म्हणाले, “आ देखें जरा…”

नवाब मलिकांनी प्रविण दरेकरांचं ट्वीट रिट्वीट करत त्यांना आव्हान दिलंय.

pravin darekar targets nawab malik
“नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल, म्हणूनच…”, प्रविण दरेकरांनी साधला निशाणा!

प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्या घरावरील पाळतीच्या मुद्द्यावरून खोचक शब्दांत टीका केली आहे.

Devendra Fadnavis weakened controversies rivals Maharashtra BJP unit
फडणवीसांनी दूर केलेल्या तावडे, बावनकुळेंना केंद्रीय नेतृत्वाकडून पाठबळ; फडणवीस साइडलाइनला जाण्याची लक्षणं?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे चांगली गेली, पण एक संघटनात्मक माणूस आणि टीम लीडर म्हणून फडणवीस अपयशी ठरले, अशी भाजपामध्ये चर्चा…

pravin darekar on mahavikasaghadi
“ गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? ” ; दरेकरांचा सवाल!

“हा केवळ चौकश्यांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे.”, असंही बोलून दाखवलं आहे.

pravin darekar targets nawab malik on rishabh sachdev
“…तर तुमच्या जावयाच्या कृत्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरावं का?” प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न!

नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रविण दरेकर यांनी उलट प्रश्न करत मलिक यांच्यावर टीका केली आहे.

pravin darekar on mahavikasaghadi
“राज्य सरकारची एक ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे…”, प्रविण दरेकरांचा निशाणा!

मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या