scorecardresearch

प्रिया बापट Photos

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
Priya bapat new hot look
9 Photos
Filmfare Awards Marathi 2025: अनारकली ड्रेसमध्ये प्रिया बापटचा सुंदर लूक; ‘या’ मराठी चित्रपटात नवऱ्याबरोबर झळकणार

Priya Bapat New Look, New Movie Bin Lagnachi Gosht : प्रिया बापट प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट प्रेक्षक खूप…

Priya bapat new look
13 Photos
Photos : लग्नाच्या १३व्या वाढदिवशी अभिनेत्री प्रिया बापटने पोस्ट केले नवे फोटो, दिसतेय खूपच हॉट

Priya Bapat Latest Look : प्रिया बापट ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री असून ती अनेक हिंदी वेबसिरीजमध्येही अभिनय करत असते.

priya bapat iconic photoshoot at red phone booth
9 Photos
Photos : लंडनच्या आयकॉनिक टेलिफोन बूथवर प्रिया बापटचं हटके फोटोशूट! बॉलीवूड अभिनेत्याने केली मजेशीर कमेंट

प्रिया बापटच्या लंडनमधील फोटोशूटने वेधलं लक्ष, बॉलीवूड अभिनेत्याने फोटो पाहून केली खास कमेंट

priya bapat solo trip
9 Photos
Photos : पर्वतरांगांमध्ये ट्रेक, जंगलात भटकंती अन्…; प्रिया बापटच्या Solo ट्रिपचे सुंदर फोटो व्हायरल

प्रिया बापटच्या सोलो ट्रिपचे फोटो पाहिलेत का? पर्वतरांगांमध्ये एकटीच फिरतेय अभिनेत्री

priya bapat on pregnancy
18 Photos
“काकू मला…”, बाळाबद्दल विचारणाऱ्या महिलेला प्रिया बापटने दिलेलं उत्तर; लग्नाला झालीयेत १३ वर्षे

लग्नाला १३ वर्षे झाली, गुडन्यूज केव्हा देणार? प्रिया बापटने महिलेला दिलेलं स्पष्ट उत्तर

ताज्या बातम्या