scorecardresearch

प्रिया बापट Photos

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
priya bapat on pregnancy
18 Photos
“काकू मला…”, बाळाबद्दल विचारणाऱ्या महिलेला प्रिया बापटने दिलेलं उत्तर; लग्नाला झालीयेत १३ वर्षे

लग्नाला १३ वर्षे झाली, गुडन्यूज केव्हा देणार? प्रिया बापटने महिलेला दिलेलं स्पष्ट उत्तर

priya bapat shared horrifying experience
18 Photos
“एक माणूस समोरून आला अन्…”, दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडला होता धक्कादायक प्रसंग

हातात पिशव्या, कानाला फोन अन्…, रस्त्याने जाताना दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडलेली धक्कादायक घटना

Priya Bapat
9 Photos
‘या’ कारणामुळे प्रिया बापटने नाकारला होता शाहरुख खानचा चित्रपट

प्रिया बापटने २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाद्वारे अभिनय कारकीर्दिला सुरुवात केली होती.

ताज्या बातम्या