scorecardresearch

प्रिया बापट News

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
Umesh Kamat Priya Bapat Gadchiroli visit news | Umesh Kamat Priya Bapat with Dr Abhay Bang at SEARCH Shodhgram | उमेश कामत प्रिया बापट गडचिरोली भेट | सर्च शोधग्राम डॉक्टर अभय बंग उमेश प्रिया
‘शोधग्राम’ने उमेश-प्रिया यांना दिला नवा जीवनदृष्टिकोन; गडचिरोलीतील दोन दिवसांचा अनुभव ठरला अविस्मरणीय…

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी गडचिरोलीतील डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (SEARCH) संस्थेला दोन…

Marathi actress Priya Bapat talking about her parents reaction to City of Dreams kissing scene
प्रिया बापटने ‘सिटी ऑफ ड्रिम्स’मध्ये साकारलेली लेस्बियनची भूमिका; किसिंग सीनबद्दल वडिलांची काय होती प्रतिक्रिया? अभिनेत्री म्हणाली…

Priya Bapat on Bonding With Parents: ८ वर्षांनी मोठ्या उमेश कामतबरोबर लग्न करताना प्रिया बापटला आईने सांगितलेली ‘ती’ गोष्ट

Marathi celebrity couple Priya Bapat and Umesh Kamat enjoying their romantic vacation in Maldives
“ही ट्रिप फक्त आमच्यासाठी…”, प्रिया बापट व उमेश कामतने घेतला मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद; सुंदर फोटो शेअर करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Priya Bapat and Umesh Kamat shares photos of Maldives Trip: प्रिया बापटने शेअर केले मालदीवमधील सुंदर फोटो; तुम्ही पाहिलेत का?

Marathi actors Priya Bapat and Umesh Kamat talking about their diet and fitness routine
“मी नाश्ता करतच नाही”, प्रिया बापट व उमेश कामतचं फिटनेस सिक्रेट काय? म्हणाली, “मी पोट भरायला…” फ्रीमियम स्टोरी

Priya Bapat and Umesh Kamat Lifestyle: “तो मनापासून…”, प्रिया बापटचे वक्तव्य; उमेश कामत म्हणाला, “मी व्यायाम यासाठी करतो की…”

Priya Bapat actress reading books interview | Priya Bapat favorite authors Haruki Murakami Sally Rooney | Marathi actress lifestyle and hobbies | Priya Bapat latest news and updates
पुस्तकांनी मला अधिक उदारमतवादी केलं; प्रिया बापट, अभिनेत्री आणि निर्माती

आजची आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया बापट ही प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या…

ott-releases-this-week-priya-bapat-mona-singh-netflix
OTT Releases This Week: या आठवड्यात प्रिया बापट-उमेश कामतची मराठी सीरिज, ते ‘या’ १० कलाकृती ओटीटीवर होतील रिलीज

OTT Releases April 2026: या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि झी५ वर मनोरंजनाचा पाऊस पडणार आहे. प्रिया बापटची ‘हे काय…

Priya Bapat and Umesh Kamat
प्रिया बापट नवऱ्याला दीपिका-रणवीरचे व्हिडीओ का पाठवते? म्हणाली, “जेव्हा प्रेम, लग्न नवीन असतं…” फ्रीमियम स्टोरी

Priya Bapat and Umesh Kamat : तू का नाही माझा हात पकडत? प्रिया बापटने सांगितला किस्सा, उमेशबद्दल म्हणाली…

priya-bapat-umesh-kamat
एकमेकांबरोबर काम करताना काही नियम ठरवलेले असतात का? प्रिया बापट व उमेश कामत म्हणाले, “नवरा-बायकोसारखे…”

Priya Bapat and Umesh Kamat: “आम्हाला वेगळे नियम…”, पत्नी प्रिया बापटबरोबर एकाच कलाकृतीमध्ये काम करण्याबद्दल उमेश कामत म्हणाला…

priya bapat and umesh kamat new marathi web series he kay navin trailer release
हे काय नवीन? प्रिया बापट अन् उमेश कामतच्या नव्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, ‘हे’ लोकप्रिय कलाकारही मुख्य भूमिकांत; पाहा…

Priya Bapat & Umesh Kamat Web Series : आणखी काय हवं?’ नंतर प्रिया बापट-उमेश कामतची नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर…

Asambhav on Prime Video
रहस्य, थरार अन्…; मुक्ता बर्वे-प्रिया बापटचा ‘असंभव’ ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहायचा? वाचा…

Asambhav on OTT: भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत फिरणारी ‘असंभव’ची कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्ये यांचा शोध…

umesh kamat gives answer on fan question about his fight with priya bapat watch video
Video : निबंधच लिहावा लागेल…; प्रिया बापटबरोबर कशावरून भांडण होतं? उमेश कामतचं मजेशीर उत्तर; म्हणाला…

Umesh Kamat Video : प्रिया बापटबरोबर कशावरून भांडण होतं? चाहत्याचा उमेश कामतला प्रश्न, अभिनेत्याने दिलं ‘हे’ मजेशीर उत्तर