scorecardresearch

प्रिया बापट Videos

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
a greate interaction with team bin lagnachi gosht marathi movie starcast in loksatta digital adda
Digital Adda लंडनमध्ये शूटिंग, निवेदिता सराफांबरोबर पहिल्यांदाच काम, प्रिया बापटने सांगितले किस्से…

प्रिया बापट व उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. ‘बिन लग्नाची…

priya bapat
नितळ त्वचा अन् तंदुरुस्त आरोग्य; रहस्य उघड करत प्रिया बापट म्हणाली, “मी रोज…”

अभिनेत्री प्रिया बापट ही मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामाबरोबरच तिच्या लूक्सचे लाखो चाहते आहेत. प्रिया तिच्या फिटनेसकडे जाणीवपूर्वक…

Loksatta Digital Adda With City Of Dreams Season 3 Cast Priya Bapat Atul Kulkarni Sachin Pilgaonkar and eijaz khan
Digital ADDA: राजकारणाचे नवे डाव अन् सत्तेसाठीचा लढा, City of Dreams 3 मध्ये खास काय? | Web Series

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकीय थ्रीलर असलेल्या या सीरिजचे पहिले दोन…

ताज्या बातम्या