Page 1455 of पुणे न्यूज News

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

बुधवारी पुणे शहरात जवळपास १२५ हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (६ मे) सकाळी ९.३० वाजता ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाटन होणार…

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनुराग ठाकूर यांच्या एफटीआयआयला दिलेल्या भेटीवेळी विरोध दर्शवला.

पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून अटक केली.

पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला.

आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे.

ज्या भागात नोटा (कॅश डिसपेन्सर कव्हर) अडकल्या होत्या तो भाग स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन त्याने उचकटलं

नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे

हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.