scorecardresearch

Page 1467 of पुणे न्यूज News

sindhutai-sapkal-simple
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं.

पुण्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपये आणि मास्क नसताना थुंकल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती ; लशीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी

pune_autos_1200
पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार; आता पहिल्या दीड किमीसाठी मोजावे लागणार २० रुपये

रिक्षा प्रवास महागणार असल्याने पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात रिक्षाचा प्रवास पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपयांनी महाग होणार…

NCP
अजित पवारांच्या समर्थनात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उतरले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; वाहनांच्या लांबच लांब रांगा

उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Boy Asking For Financial Help
पिंपरी-चिंचवड: मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईला वाचवण्यासाठी ‘तो’ घरोघरी जाऊन मागतोय पैसे

दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरु होते उपचार पण खर्च परवडत नसल्याने आता त्याने आईला रुग्णालयातून घरी आणलंय