scorecardresearch

arun khopkar
‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार अरुण खोपकर यांना जाहीर

श्री. ग. माजगावकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी खोपकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

mutton chicken fish
शेवटच्या रविवारी सामिष खवय्यांचा हिरमोड एकादशीमुळे मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट

एकादशीच्या दिवशी सामिष पदार्थांचे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे मागणीत घट झाल्याचे मटण, मासळी, चिकन विक्रेत्यांनी सांगितले.

lonavala traffic
आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी ; कोंडीमुळे पर्यटकांसह रहिवाशांना मनस्ताप

खंडाळ्यातील शासकीय रुग्णालय परिसरात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

vegetable in pune market
पुणे : गवार, भेंडी, काकडी, फ्लॉवर, कोबी, मटार महाग ;  टामेटो, घेवड्याच्या दरात घट

टोमॅटो, घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या