पुरंदर विमानतळाशेजारी उभारणाऱ्या जागेत लॉजिस्टिक पार्कमध्ये कंपनीला स्थान असेल. त्यामुळे कंपन्यांमधून उत्पादित वस्तूंची निर्यात करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
जीवनशैलीतील योग्य बदलांमुळे प्री-डायबेटिस म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती नियंत्रणात येत असल्याचे पुण्यातील ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस संस्थे’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) स्वारगेट ते कात्रज या ५.१ किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गिकेवर बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन स्थानकांच्या…
राज्यात पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे.
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मराठा आरक्षण उपसमितीने चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.