scorecardresearch

Sahkarnagar police arrested youth from Chinchwad who was carrying fake notes of five hundred rupees
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा चिंचवडमधील तरुण गजाआड, आरोपीकडून २५० बनावट नोटा जप्त

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या चिंचवडमधील तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

अमली पदार्थ तस्करीत पोलीस सामील असल्याचे आढळून त्याला थेट पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Pune bopdev ghat ganga rape case police investigation
तपासाच्या व्याप्तीत वाढ, ‘बोपदेव घाट’ प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके

बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

beggar woman arrested for stealing gold worth rs 35 lakh and cash from house
पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई

महिलेबरोबर चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune bopdev ghat gangrape accuse sketch and video
Bopdev Ghat Gangrape: हेच ते नराधम! बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

Bopdev Ghat incident update: पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या…

md drugs seized in pune marathi news
नशिले शहर !

चाळिशीतील एक व्यक्ती भारती विद्यापीठ परिसरात अफू विकायला येणार असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यांनी सापळा रचला आणि या व्यक्तीला अटक…

pune sexual assault case vanchit bahujan aghadi activists vandalized school van in wanwadi police station
Pune Crime: पुणे लैंगिक अत्याचार प्रकरण; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, स्कूल व्हॅन फोडली

पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील सहा वर्षाच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या…

pune dry fruits theft
आंबा बर्फीनंतर चोरट्यांच्या सुकामेव्यावर ताव; वारज्यातील दुकानातून रोकड, सुकामेव्याची पाकिटे लंपास

आठवड्यापूर्वी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आंबा बर्फी आणि रोकड चोरून नेली होती.

pune young girl kidnapped
पुणे: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली.

The lawyer of the victims briefed the media about the Pune sexual assault case
Pune: “प्रकरण दाबण्याचा प्रयत्न…”; पुण्यातील अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या वकिलांचा कुणावर आरोप?

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोरेगाव पार्क…

Pune , CCTV, police, artificial intelligence cameras
पुण्यावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांंची नजर, २८६६ कॅमेरे बसविण्यासाठी ४३३ कोटी मंजूर

शहरातील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानकात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. फरार आरोपीला हे कॅमेरे टिपतील. गु्न्हेगाराने वेशभूषा बदलली…

seven new police stations pune
पुण्यात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी, आठवडाभरात कामकाजास सुरुवात; ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने पुुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली.

संबंधित बातम्या