रेव्ह पार्टीतून जावयाला अटक; एकनाथ खडसे म्हणाले “मी काही इतका हुशार…” पोलीस तपासातून खरे काय ते बाहेर येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2025 14:01 IST
पुण्यात रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक; २ महिला व ५ पुरुषही ताब्यात खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून कारवाई By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2025 14:38 IST
लोणावळ्यात पादचारी तरुणीला धमकावून मोटारीत सामूहिक बलात्कार; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पीडित तरुणीला मोटारीतून आलेल्या तिघांनी धमकावले. तिला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले. तिचा मोबाइल संच हिसकावून घेतला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 08:00 IST
दौंड गोळीबार प्रकरणाची अजितदादांकडून गंभीर दखल – आमदाराच्या चुलत भावाला अटक आरोपींवर कठोर कारवाईचे संकेत… By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 21:08 IST
पिंपरीत सहा घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; बांगलादेशात परत पाठवले पिंपरी – चिंचवडमधून मुंबईला जाणाऱ्या सहा जणांना ठोकल्या होत्या बेड्या By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 20:31 IST
धनकवडीत टोळक्याची दहशत; १८ वाहनांची तोडफोड, टोळक्याला रोखणाऱ्या दोघांना मारहाण शहर परिसरात आठवडाभरात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 17:32 IST
पत्नीने फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या; वडगाव शेरीतील घटना मृत व्यक्तीच्या मोठ्या भावाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी आणि अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2025 17:33 IST
पुण्यात वडिलांनी मुलाचा केला खून; आरोपी वडीलांना पोलिसांनी केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत प्रशांत याला दारूचे व्यसन होते.यावरून सातत्याने घरामध्ये वाद होत होते.नेहमी प्रमाणे प्रशांत हा दारू पिऊन आला आणि… By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2025 16:55 IST
गणेशोत्सवात पोलिसांकडून एकतर्फी निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ रविवारी झाला. By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 10:49 IST
निगडीत पिस्तुलाच्या धाकाने सशस्त्र दरोडा, व्यावसायिकासह काळजीवाहकाचे हात, पाय, तोंड बांधले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उद्योजक आहेत. शनिवारी रात्री ते घरात दूरचित्रवाणी पाहत बसले होते. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2025 12:36 IST
मैत्रीणीला संदेश पाठविल्याच्या रागातून चाकू हल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदाराला, ‘तू माझ्या मैत्रिणीला संदेश का पाठविलास’ असे विचारले. यावरून त्यांच्या तोंडावर चापट मारत ‘तुला जीवे… By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 18:18 IST
बारामतीत कामाच्या ताणामुळे बँक व्यवस्थापकाची आत्महत्या मध्यरात्री बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 13:04 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट, आता एक्स बायकोलाच डेट करतोय बॉलीवूड अभिनेता; म्हणाला, “पुन्हा लग्न…”
Technical Education Board exam: तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा अर्ज वेळापत्रकात बदल; ८ ते १९ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना करता येणार नोंदणी