Page 1021 of पुणे News

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यासाठी मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबविली.

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावर घडली.

याच जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने महिनाभरापूर्वी छापा टाकून कारवाई केली होती


पुणे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे.

विश्रांतवाडी भागातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह परिसरातील खाणीत साठलेल्या पाण्यात शनिवारी (११ जून) सापडले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

अमृता फडणवीस यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने आज दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.